गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन - Gateway of India
🎬 Watch Now: Feature Video
शहरातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. सार्वजनिक गणपती असतील किंवा घरगुती गणपती या दोघांची संख्या गेट ऑफ इंडिया जवळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.