Illegal buffalo fight in Amravati : पशु संरक्षण कायद्याचे उल्लंघन; अमरावती जिल्ह्यात रेड्यांची झुंज - पशु संरक्षण कायदा अमरावती उल्लंघन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 5, 2022, 7:01 PM IST

अमरावती - पशु संरक्षण कायद्याअंतर्गत रेड्यांची झुंज ( animal protection act ) लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. असे असतानाही अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील लिहिदा या गावात नियमाला बगल देऊन रेड्याच्या झुंजी लावल्याचा ( Illegal buffalo fight in Amratvati ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर रेड्याच्या झुंजी लावल्या जात होत्या. परंतु अलीकडच्या काळात न्यायालयाने पशु संरक्षण कायद्याअंतर्गत रेड्यांच्या झुंज लावण्यावर बंदी ( court ban on animal fight ) आणली आहे. लिहिदा येथील रेड्यांची झुंज पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने ( peoples rush to see buffalo fight ) गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.