VIDEO : मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका झोपडपट्टीला भीषण आग - huge fire broke out in slum Bandra area
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वांद्रे परिसरातील एका झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली. वांद्रेचा हा परिसर रंगसरदा हॉलजवळील क्षेत्र मानला जातो.अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीमुळे नुकसान झाले आहे. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे चार फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत.