पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी, मुंबईकरांना दिलासा - मुंबईत मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7670285-630-7670285-1592483190400.jpg)
मुंबई - चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. मात्र, दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.