VIDEO : मुंबईत पावसाचा कहर; रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम - mumbai mumbai video
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शहरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर विभागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Last Updated : Jul 16, 2021, 7:28 PM IST