thumbnail

By

Published : Jan 2, 2020, 9:18 PM IST

ETV Bharat / Videos

अमरावतीत जोरदार पावसासह गारपिटीचा वर्षाव; रब्बी पिकांना फटका

जिल्ह्यात आज सकाळी अचानक अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदुर्जना बाजार परिसरातील पिकांना गारपीटीचा जोरदार तडाखा बसल्याने कपाशी, गहू, तूर, संत्रा, केळी आणि भाजीपाला पिके वाया गेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.