लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती - जालना न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
जालना - देशभरातील राज्यांसह महाराष्ट्रात देखील आज कोरोना लसीचा ड्राय रन घेतला जात आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या ४ जिल्ह्यात ड्राय रन होत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालनामध्ये होत असलेल्या ड्राय रनचा केंद्रावर जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी, कोरोना लसीसंदर्भातील विविध विषयांवर भाष्य केले. पाहा काय म्हणाले टोपे...