आरोग्य विभागाच्या परिक्षा केंद्रावरील गोंधळावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - Examinations for Group C of the Department of Health
🎬 Watch Now: Feature Video
जालना - राज्यात आज आरोग्य विभागाच्या क गटासाठीच्या परीक्षा होत आहे. मात्र पुणे नाशिकमध्ये परीक्षेच्या दरम्यान गोंधळ उडाला असून अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर पोहचलेला नाही, त्यामुळे गोंधळ उडाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रश्नपत्रिका बॉक्सला डिजीटल बॉक्स ला लॉक असल्याने हा लॉक न उघडल्यानं पेपर देण्यासाठी 10 मिनिटे उशिरा लागला असेही ते म्हणाले.