मराठी राजभाषा दिन : जालन्यातील विद्यार्थिनींनी गायल्या जात्यावरील ओव्या - jalna sung marathi song
🎬 Watch Now: Feature Video
जालना - आज मराठी राजभाषा दिन आहे. त्यानिमित्त जालना शहरातील श्री सरस्वती भुवन प्रशालामध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जात्यावरील ओव्या सादर करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने मराठी वेशभूषा केली होती.