कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या महागणपतीची पहिली आरती - बाप्पा मोरया
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - मानाचा शिवाजी तरुण मंडळाचा महागणपती आता दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. महागणपतीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून लाखो भाविक येत असतात. या २१ फुटी महागणपती पहिली आरती खास ईटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी...