बघा...नाशकातल्या तरुण-तरुणींचा 'दोस्तीवाला डे' - मैत्री म्हणजे काय
🎬 Watch Now: Feature Video
मैत्री म्हणजे कुणासाठी कट्टय़ावरची मज्जामस्ती, तर कुणासाठी प्रेम, कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी केवळ दुनियादारी, मात्र नाशकातल्या या तरुण-तरुणींना मैत्री म्हणजे नेमकं काय वाटत? हे तुम्हीच बघा...