ईटीव्ही भारत विशेष : अखेर माजी अध्यक्षांनीच युजीसीचे कान टोचले...पाहा सविस्तर मुलाखत! - university exams in maharashtra
🎬 Watch Now: Feature Video
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विद्यापीठ परीक्षांचा मुद्दा ऐरणीवर येत राहिला. राज्य सरकारने परीक्षा घेणार नसल्याची भूमिका मांडली. विद्यार्थ्यंच्या जीवाशी खेळ करणे शक्य नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(युजीसी) विद्यापीठ परीक्षा घेण्यासंदर्भात परिपत्रक काढले. यामध्ये परीक्षा घेण्यासंबंधी गाइडलाइन्स देखील अंतर्भूत करण्यात आल्या. त्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये राज्य सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर युजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत...
Last Updated : Jul 14, 2020, 7:55 PM IST