thumbnail

By

Published : Dec 20, 2021, 11:02 PM IST

ETV Bharat / Videos

Firing At Vashi Naka : वाशी नाका परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला, उपचार सुरू

मुंबई - मुंबई हे शहर सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, आज चेंबूर येथे दिवसाढवळ्या एका युवकावर झालेल्या गोळीबारानंतर खळबळ उडाली आहे. रवींद्र गायकवाड असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर जवळील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.