प्राण्यांसोबत अयोग्य वागणूक केल्याने गुन्हा दाखल - mistreatment of animals
🎬 Watch Now: Feature Video
येवला नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या मोहीमे दरम्यान ज्याप्रकारे कुत्र्यांना पकडण्यात येत होते. त्यासंदर्भात पीपल फॉर ॲनिमल मुबई या संस्थेच्या सदस्या प्रणाली पाटील यांनी येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.