VIDEO : जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन - जालना शेतकऱ्यांचे आंदोलन बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13550184-thumbnail-3x2-jalna.jpg)
जालना - जिल्ह्यातील राजूर आणि पांगरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी आमदार नारायण कुच्ये यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयावर संतप्त शेतकऱ्यावतीने आंदोलन करण्यात आले.