Exclusive video : कोल्हापुरात पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणीच पाणी, पाहा कोल्हापूरातील महापूर - ईटीव्ही भारत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 6, 2019, 10:43 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आता पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने रात्रीपासून पुणे-बंगळुरू महामार्ग बंद करण्यात आला आहे. या पुराचे आकाशातून केलेले exclusive चित्रीकरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या महापुराची दृश्य सर्वात प्रथम ईटीव्ही भारतवर.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.