Minister Jitendra Awhad Interview : 'विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार हलणार नाही' - विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार हलणार नाही
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण ( Two Years to the State Government ) झाली आहेत. या काळात सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असला तरीही सरकारचा आलेख चढता असून विरोधकांनी त्याची काळजी करू नये, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार हलणार नाही हे नक्की, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi Government ) दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने त्यांच्याशी साधलेला खास संवाद.