भाजपमध्ये गेलेले सगळे हरिश्चंद्र झालेत; पहा संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले - Uddhav Thackeray

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 20, 2021, 12:42 PM IST

Updated : Sep 20, 2021, 1:01 PM IST

मुंबई - किरीट सोमैया यांच्या बाबत नाट्य म्हणणे म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहामंत्र्यांनी केलेल्या कारवाईला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Sep 20, 2021, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.