thumbnail

Nana Patole On Energy Ministry : माध्यमांनी आमच्यात भांडण लावू नये! मला ऊर्जामंत्री पद दिले तरी घेणार नाही -नाना पटोले

By

Published : Dec 27, 2021, 7:58 AM IST

Updated : Dec 27, 2021, 1:27 PM IST

बुलडाणा - काँग्रसे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पक्षाने मोठा धक्का दिला आहे. राऊत यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन गच्छती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश लिलौठिया यांना संधी देण्यात आली आहे. (Congress State President Nana Patole) यानंतर आता नितीन राऊत यांचे ऊर्जामंत्री पदही काढून घेतले जाणार आहे. तसेच, ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत पटोले यांना विचारले असता त्यांनी माध्यमे आमच्यात भांडणं लावत आहेत अशी मिश्कील टिप्पणी केली. मला ऊर्जा मंत्रीपद दिले तरी मी घेणार नाही असही यावेळी ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Dec 27, 2021, 1:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.