VIDEO : किरण गोसावीवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या चिन्मय देशमुखशी 'ईटीव्ही भारत'ने केलेली बातचीत - kiran gosawi
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पंच किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्यावर पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संदर्भात पुण्यातील तरुण चिन्मय देशमुख यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचीत केली आहे.