राज्यातील सर्वसामान्य जनतेचा विकास आमच्या केंद्रस्थानी - विनायक राऊत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आजचा दिवस खूप आनंददायी आहे. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेचा विकास हाच आमच्या केंद्रस्थानी आहे. विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी, जनतेसाठी किमान समान कर्यक्रमावर आम्ही एकत्र आल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.