thumbnail

By

Published : Mar 18, 2020, 12:02 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन...

जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील कोरोना फोफावला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या तसेच राज्यातील शहरांमधील बाधितांची आकडेवारी 'ईटीव्ही भारत'च्या विशेष बुलेटिनमध्ये आम्ही दाखवत आहोत. 18 मार्चच्या दुपारपर्यंत कोरोना घडामोडींचा घेतलेला हा संपूर्ण आढावा...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.