Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - corona bulletin 2march 2021 etv
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. राज्यात मंगळवारी 7 हजार 863 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 54 बाधितांचा मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणची परिस्थिती काय आहे? यासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा.