Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - कोरोना बुलेटीन 1 मार्च 2021 बातमी
🎬 Watch Now: Feature Video
राज्यात मागील 24 तासांत नव्या 6 हजार 397 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 30 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, सलग पाच दिवस राज्यातील रुग्णसंख्या 8 हजारांच्या घरात होती. मात्र, सहाव्या दिवशी आज (सोमवारी) ही रुग्णसंख्या कमी झाली आहे. यासोबतच राज्यातील विविध ठिकाणची परिस्थिती काय आहे? यासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा.