Eknath Khadse Critisize Girish Mahajan : 'मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणूनच गिरीश महाजनांना कोरोनाची लागण' - Eknath Khadse Mokka statement
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. 'माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे, त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे, असेही ते म्हणाले.