परतीच्या पावसाचा हाहाकार... - Ratnagiri district heavy rain news
🎬 Watch Now: Feature Video
राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे आतोनात नुकसान होत आहे. कुठे बहरलेली पिकं आडवी झालीत, तर कुठे कापणी झालेले धान पावसामुळे ओले झालेत... पावसाच्या या बातम्यांवर एक धावता आढावा...