प्रताप सरनाईक ईडी छापा प्रकरण : ईटीव्हीने घेतलेला आढावा... - ed raid on pratap sarnaik house
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - मनी लाँड्रिंगप्रकरणी काल (मंगळवारी) शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसूली संचलनालयाच्या पथकाने छापा टाकला. तसेच त्यांचे मोठे पुत्र विंहग सरनाईक यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा.