अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने उभारी दिली - हेमंत देसाई - Economist Hemant Desai on budget
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10924152-thumbnail-3x2-g.jpg)
मुंबई - राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा १० हजार २२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. कोरोनामुळे चव्हाट्यावर आलेल्या आरोग्य व्यवस्थेतील दोष दूर करण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थ विषयाचे जाणकार हेमंत देसाई काय म्हणाले पाहा...