दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत फुलांची आवक वाढली, पहा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दसरा सणाच्या निमित्ताने मुंबईतील बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झालेली आहे. तसेच, दसऱ्यानिमित्त फुले खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीही तेवढीच लगबग पाहायला मिळत आहे. मुंबईच्या दादर परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे फूल बाजारपेठेत नेमकी कशी परिस्थिती आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांना या दसरा निमित्त किती नफा झाला. तसेच, यावर्षी एकंदरीत बाजाराची काय स्थिती आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी-