तुळशीबाग गणपतीसमोर ढोल-ताशा वादन.. कार्यकर्ते पोलिसांत बाचाबाची - तुळशीबाग गणेश मंडळ व पोलिसांत बाचाबाची
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13108835-795-13108835-1632043886673.jpg)
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या विसर्जनाच्या वेळी मंडळाच्या वतीने ढोल ताशा वाजवण्यात आले. ढोल-ताशा वर बंदी असताना आम्ही पोलिसांकडून तोंडी परवानगी घेतली आहे, असं सांगून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वादन सुरु केले. मात्र पोलिसांनी ढोल ताशा वादन थांबवण्यास सांगितले आणि कार्यकर्ते व पोलिसात बाचाबाची पाहायला मिळाली.