Mahaparinirvan Day 2021 : महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप - डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13831195-thumbnail-3x2-chaitya2.jpg)
मुंबई - दादर चैत्यभूमी येथे दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रॉंनचे सावट असल्याने मुंबई महापालिकेने अनुयायांच्या आरोग्यावर भर दिला आहे. कोरोना चाचणी, लसीकरण यावर भर दिला जात आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप केले जात आहे.
Last Updated : Dec 6, 2021, 4:48 PM IST