VIDEO : महाविकास आघाडी सरकारला एक परीक्षा धड घेता येत नाही - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटप तसेच घरगुती महिलांची कामगार विभागात नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.