मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क कपात प्रस्तावावर या महिन्याच्या अखेरीस निर्णय होईल- थोरात - Property registration stamp duty
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8430863-thumbnail-3x2-op.jpg)
विकास कांमामध्ये मुद्रांक शुल्क कमी करणे आवश्यक आहे. सध्या ते राज्यभरात ५ टक्के आहे आणि आम्ही ते कमी करण्याच्या विचारात आहोत. या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, रेडी रेकनरचे दरही कमी केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.