Amravati Unseasonal Rain : अमरावती जिल्ह्याला वादळी पावसासह गारपीटीने झोडपले; शेतपिकांचे मोठे नुकसान - Amravati Unseasonal Rain Video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 8, 2022, 5:53 PM IST

अमरावती - आजपासून पुढील तीन दिवस विदर्भात हवामान खात्याने गारपिटीसह पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे आज दुपारी अमरावती जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यात मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यात तुफान गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. मोर्शी तालुक्यातील विचोरो, तळेगाव व चांदुरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, राजुरा या गावात मोठ्या प्रमाणावर गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे गारपिटीने संत्र्याचा बहार गळला. तसेच तूर, हरभरा,भाजीपाला सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.