VIDEO: राज कुंद्रा प्रकरणी गुन्हे शाखेकडून अनेक खळबळजनक खुलासे - raj kundra arrest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - उद्योगपती आणि शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना काल गुन्हे शाखेने अटक केली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात ही अटक करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात आज गुन्हे शाखेने खळबळजनक खुलासे केले आहे.
Last Updated : Jul 20, 2021, 6:49 PM IST