Goa Assembly Elections 2022 : काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार गोव्यात, भाजपावर सोडले टीकास्त्र - गोवा लेटेस्ट न्यूज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 29, 2022, 6:53 PM IST

गोव्यातील विधानसभेच्या ( Goa Assembly Elections 2022 ) 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. गोव्यात सत्तेत येण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार गोव्यात ( DK Shivakumar in Goa ) काँग्रेसच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. तसेच काँग्रेस गोव्याला भ्रष्टाचारमुक्त, मजबूत, स्थिर सरकार देईल, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.