वाशिम काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात आंदोलन; अदानी, अंबानी यांचे घर भरल्याचा आरोप - अदानी, अंबानी
🎬 Watch Now: Feature Video
मोदी सरकारने विकास केला नाही. त्यांनी फक्त अदानी, अंबानी यांचे घर भरण्याचे काम केले, असा आरोप करत वाशिम जिल्हा काँग्रेसने आंदोलन केले आहे.