मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसतर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन - उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मेगा मॉल ओशिवरा येथून तिरंगा गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. ही यात्रा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, माॅडल टाऊन सिग्नल, चार बंगला अशी काढण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते.