PMPML Bus Service : सीएनजी पंपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पीएमपीएमएल बसेसच्या लागल्या रांगा - मोठा फटका प्रवाशांना बसला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 28, 2021, 7:40 PM IST

पुणे - एकीकडे राज्यासह शहरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ( ST Workers Strike Impact ) सर्वसामान्य नागरिकांना बसत असताना काल (शनिवारी) अचानक पीएमपीएमएलला ( PMPML Bus Service ) सीएनजी पुरवणाऱ्या एमएनजीएलच्या पाईपलाईनचे दुरुस्तीच काम सुरू झाले. त्यामुळे साधारणतः 200 ते 250 बसेस सीएनजी संपल्यामुळे ( Buses Closed Due to Running out of CNG ) शहरातील विविध मार्गांवर धावू शकल्या नाही. याचा फटका प्रवाशांना बसला आहे. मात्र आज (रविवारी) सीएनजी पंप सुरू झाल्यानंतर पुण्यातील कात्रज डेपो येथे 100 ते 150 बसेसची रांग लागल्याचे पाहायला मिळाले. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला असून आज शहरातील अनेक मार्गांवर पीएमपीएमएल धावल्याच नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.