मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेली संपूर्ण मुलाखत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाला मुलाखत दिली. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला पहिला अनुभव कथन केला. तसेच मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्याआधी आणि नंतर घडलेल्या सर्व घडामोडीवर त्यांनी चर्चा केली.