मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसमोरील आव्हाने, तर 'या' आहेत त्यांच्या जमेच्या बाजू
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी शिवतिर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. ते शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री असतील. मात्र, मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्त्व करताना त्यांच्यासमोर कुठली आव्हाने असतील? तसेच त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या? याविषयी ईटीव्ही भारतचे संपादक राजेंद्र साठे यांच्यासोबत चर्चा केली. त्या चर्चेतून घेतलेला हा आढावा...