केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैल पोळ्यानिमित्त खेळला सारीपाठ खेळ - सिल्लोड बातमी
🎬 Watch Now: Feature Video
सिल्लोड (औरंगाबाद) - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सिल्लोड तालुक्यातील त्यांची सासुरवाडी निल्लोड येथे सारीपाठ हा खेळ खेळला. ते बैलपोळा सण साजरा करण्यासाठी निल्लोड येथे आले होते. त्यामुळे एका मंदिरात ज्येष्ठांसह त्यांनी सारीपाठाचा खेळ खेळला.