thumbnail

By

Published : Apr 4, 2021, 3:42 PM IST

ETV Bharat / Videos

Video : व्यावसायिक राधाकिशन दमानींचे आलिशान घर पाहिले का?

मुंबई - अब्जाधीश व्यावसायिक राधाकिशन दमानी यांनी मुंबईच्या मलबार हिल्सवर एक हजार एक कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे. हे आतापर्यंत खरेदी केलेले सर्वात महागडे घर आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राधाकिशन दमानी यांनी आपला धाकटा भाऊ गोपालकिशन दमानी यांच्यासह खरेदी केली आहे. दक्षिण मुंबईत डी मार्टचे संस्थापक राधाकिशन यांचे घर आहे. दमानी बंधूंचे यांचे नवीन घर हे दीड एकर क्षेत्रात पसरलेले आहे. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज या नावाची इमारत आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस फुटांचे हे अलिशान घर आहे. याच बंगल्याच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.