मुंबई : भांडुप मार्गालगत असणाऱ्या झाडाझुडुपांना लागली आग - bushes caught fire near eastern bhandup highway mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पुर्व द्रुतगती भांडुप मार्गालगत असणाऱ्या झाडाझुडुपांना आग लागली. आगीचे लोट दुरवर पसरले आहेत. यामुळे पुर्वद्रुतगती मार्गावर वाहतुक कोंडी झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे.