अमरावती : वडाळीतील महादेव मंदिराच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा - अमरावती वडाळी महादेव मंदिर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - शहरातील वडाळी परिसरात असणाऱ्या महादेव मंदिराला एका दानशूर व्यक्तीने अमरावती शहरालगत असणारी 92 एकर जमीन दान दिली. 1902 मध्ये मंदिराला दान देण्यात आलेल्या या जांनींनीची किंमत अफाट झाली असताना शहरातील काही बिल्डरांचा डोळा या जमिनीवर आहे. राजकीय पाठबळ आणि प्रशासनातील भेष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर विविध भागात असणाऱ्या या जमिनी बालकविण्याचा ओर्यटन करीत असताना मंदिराच्या विषवस्थानी मात्र मंदिराची जमीन वाचविण्यासाठी प्रामाणिक लढा उभारला आहे. एकूण हा संघर्ष मोठा असला तरी आम्ही जिंकूदीराची जमीन हाडापणारे बिल्डर आणि त्यांना साथ देणारी भ्रष्ट व्यवस्था हरेल असा विश्वास विषवस्थांना आहे.