thumbnail

By

Published : Oct 18, 2019, 12:57 PM IST

ETV Bharat / Videos

बघा...ज्येष्ठ अभिनेता मिथून चक्रवर्ती आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले?

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांसारखे होते. त्यामुळे मी मातोश्रीवरून एखादाही उपाशीपोटी परतलो नाही, अशा आठवणींना उजाळा देत त्यांना आदित्यला शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.