पठाणांचे वक्तव्य चिथावणीखोर.. पुण्यात भाजपकडून पहिली तक्रार दाखल - pune bjp on waaris pathan
🎬 Watch Now: Feature Video

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल धनंजय देशपांडे यांनी माजी आमदार वारिस पठाणांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. पठाण यांचे वक्तव्य वादग्रस्त व चिथावणीखोर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.