Anil Bonde On Thackeray Government : शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आपल्याला सरकारला जाग करायचंय -अनिल बोंडे - उद्धव ठाकरे सरकार
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - राज्यात शेतकरी आत्महत्येत अमरावती ( Farmers Suicide In Amaravati ) अव्वल आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसाची भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. राज्य सरकार काही मदत करत नाही. नुकतीच गारपीट झाली. पण पंचनामे करण्यासाठी अधिकारी येत नाही. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आपल्याला सरकारला जाग करायचंय. उद्धव ठाकरे सरकारने ( Uddhav Thackeray Government ) आतातरी जागे व्हावे, अशा शब्दात भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांनी राज्य सरकारवर ( Anil Bonde Criticized State Government ) टीका केली.
Last Updated : Jan 13, 2022, 6:33 AM IST