मोंदींच्या योजना भाजपसाठी जमेची बाजू - सुनिल मेंढे - भंडारा
🎬 Watch Now: Feature Video
भंडारा-गोंदिया मतदारंसघाचे भाजप उमेदवार सुनिल मेंढे गावागावात जाऊन लोकांशी थेट संवाद साधत आहेत. कुठले महत्त्वाचे मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत? याबाबत त्यांच्यासोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केलेली चर्चा...