Bal Gandharva Mahotsav in Jalgaon: जळगावात सांगितीक सुरेल मैफलीने बालगंधर्व महोत्सवाला प्रारंभ - Dipak chandorkar on bal ghandharv
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - स्थानिक कलावंतांचे मंगल पवित्र सुरातील शिवतांडव सोत्र, संतुर वादन आणी दुसऱ्या सत्रात कथ्थक भरत नाट्यम् यांच्या जुगलबंदीने बालगंधर्व महोत्सवाची सुरुवात ( Bal Gandharva Mahotsav in Jalgaon ) झाली. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्यावतीने ( vasantrao chandorkar smruti pratishthan ) २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती महोत्सवाची सुरवात जळगावच्या कलाकारांच्या शिवतांडवाने झाली. ४० कलावंताच्या शिवतांडव उदयोस्तू जयजयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या सोहळ्याचा आरंभ ( Bal Gandharva Mahotsav in Jalgaon ) थाटामाटात झाला.